Review Chat
Back to Blog

मुलांच्या भावनिक जखमा टाळण्याचे उपाय

डॉ. सुरेश भारती – प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, समुपदेशक व पालक प्रशिक्षक.
28 May 2026
या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल –
• भावनिक जखमा म्हणजे काय?
• पालक नकळत करतात त्या चुका ज्यामुळे मुलं दुखावतात
• नकारात्मक बोलणे व सततची तुलना याचे परिणाम
• कठोर शिस्त, उपेक्षा आणि अवास्तव अपेक्षा टाळण्याचे मार्ग
• मुलांना प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची जाणीव कशी द्यावी
• भावनिक आरोग्य मजबूत करण्यासाठी पालकांसाठी टिप्स
________________________________________
📌 मुलांच्या भावनिक जखमा टाळण्यासाठी पालकांनी काय करावे?
✔ नकारात्मक शब्द व तुलना टाळा
✔ कठोर शिक्षा ऐवजी प्रेमळ मार्गदर्शन द्या
✔ मुलांना संयमाने ऐका व संवाद साधा
✔ त्यांच्या क्षमतांचा आदर करा, अवास्तव अपेक्षा करू नका
✔ छोट्या यशाचे कौतुक करा आणि अपयशात धीर द्या
✔ प्रेम, आधार आणि सुरक्षिततेची भावना सतत द्या
________________________________________
👉 पालकांचे शब्द, कृती आणि वर्तन हेच मुलांच्या भावनिक विकासाची पायाभरणी असते.
निरोगी आणि संवेदनशील वातावरण देऊनच पालक आपल्या मुलांना मजबूत, आत्मविश्वासी आणि आनंदी व्यक्तिमत्त्व देऊ शकतात.
________________________________________
Share this article: