Back to Blog
पालकांचे मानसिक आरोग्य व त्याचा मुलांवर परिणाम
डॉ. सुरेश भारती – प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, समुपदेशक व पालक प्रशिक्षक.
28 May 2026
🎯 या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल –
• पालकांच्या मानसिक आरोग्याचा मुलांच्या भावनांवर कसा प्रभाव होतो?
• घरातील तणाव, वाद, थकवा याचा मुलांवर मानसिक परिणाम
• पालक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतील तर संवादात काय बदल होतो?
• स्थिर मानसिक आरोग्य असलेल्या पालकांच्या सहवासात वाढलेली मुलं कशी घडतात?
• पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी? (व्यायाम, ध्यान, झोप, छंद, समुपदेशन)
________________________________________
📌 पालकांसाठी काही टिप्स:
✔ तणाव टाळण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान आणि संतुलित जीवनशैली ठेवा
✔ गरज पडल्यास समुपदेशन घ्या – मदत मागणे ही कमजोरी नाही
✔ मुलांसोबत संवाद करताना संयम आणि सकारात्मकता ठेवा
✔ स्वतः आनंदी व स्थिर राहिल्यास मुलं भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाढतात

👉 पालकांचे मानसिक आरोग्य ही मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची पायाभरणी आहे. स्थिर, आत्मविश्वासी आणि संतुलित पालकच मुलांसाठी आदर्श ठरतात.