Review Chat
Our Blog

Insights & Stories

Expert perspectives on mental health, parenting, relationships, and personal growth from our team of psychologists and counsellors.

मुलांच्या भावनिक जखमा टाळण्याचे उपाय
डॉ. सुरेश भारती – प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, समुपदेशक व पालक प्रशिक्षक.
28 May 2026

मुलांच्या भावनिक जखमा टाळण्याचे उपाय

मुलांच्या भावनिक जखमा : पालक कसे टाळू शकतात? मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर भावनिक अनुभवांचा खोलवर परिणाम होतो. शारीरिक जखमा सहज दिसतात आणि भरून निघतात; पण भावनिक जखमा अदृश्य असतात आणि दीर्घकाळ टिकतात. पालक नकळत केलेल्या कृतींमुळे या जखमा होतात आणि मुलांच्या आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करतात.

Read More
पालकांसाठी Self-care का महत्त्वाचे?
डॉ. सुरेश भारती – प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, समुपदेशक व पालक प्रशिक्षक.
28 May 2026

पालकांसाठी Self-care का महत्त्वाचे?

पालकांनी करावयाचे Self-care पालकत्व म्हणजे आनंद, जबाबदारी आणि संघर्ष यांचा संगम. मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्याची काळजी घेताना पालक अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे व मानसिक स्थैर्याकडे दुर्लक्ष करतात. पण Self-care ही चैनीची गोष्ट नाही, तर पालकत्वाची पहिली पायरी आहे.

Read More
एकल पालकांचे पालकत्व – आव्हाने व संधी
डॉ. सुरेश भारती – प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट, समुपदेशक व पालक प्रशिक्षक.
28 May 2026

एकल पालकांचे पालकत्व – आव्हाने व संधी

समाजरचनेतील बदलांमुळे आज अनेक कुटुंबांमध्ये Single Parenting (एकल पालकत्व) ही वास्तवता बनली आहे. विवाहातील तणाव, घटस्फोट, जोडीदाराचा मृत्यू किंवा परदेशातील नोकरी – या कारणांमुळे एका पालकावर संपूर्ण संगोपनाची जबाबदारी येते. या व्हिडिओमध्ये डॉ. सुरेश भारती यांनी एकल पालकत्वातील अडचणी, भावनिक आव्हाने, वेळ व आर्थिक व्यवस्थापन, मुलांची मानसिक गरज आणि त्यावर मात करण्याचे उपाय याविषयी मार्गदर्शन केले आहे.

Read More